
October 3, 2025/
No Comments
तुम्हाला अचानक डोळ्यासमोर धुके दिसायला लागले आहे का? रात्री गाडी चालवताना येणाऱ्या लाइटमुळे डोळे चुकतात का? किंवा वाचताना अक्षरे अस्पष्ट दिसतात का? जर हो, तर कदाचित तुम्ही मोतीबिंदू (कॅटॅरॅक्ट) च्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल. मोतीबिंदू हा भारतात अंधत्वाचा सर्वात मोठा कारण...
											


